Although India is an agricultural country, due to the huge increase in population There was a shortage of food and this led to the Green Revolution. Use of synthetic chemical fertilizers, pesticides, herbicides, crop rotation,Lack of methodology has resulted in the discovery of toxic chemicals which are harmful to the health of endless agricultural products and the quality of agricultural products in the market has deteriorated. Realizing that all these things cannot be improved without organic farming, Yashraj Agro Products and Research Center has undertaken a campaign to produce organic manure and promote organic farming. Dear Farmer Brothers, It is very important to take care of the land so that we can transfer it to ourselves and our children. There is also a need for better and healthier export capacity.

Yashraj Agro Products and Research Center is active in the production of organic pesticides and fertilizers for crop growth as well as pest control. For more information about our products and about us, click on the link below.

Agro Products About Us

We are Certified By

Listed Below Our Certifications

facility image
facility image
facility image
Manufactured And Marketed By

YASHRAJ AGRO PRODUCT AND RESEARCH CENTER

Sr. No. : 204, Varade, Tal - Karad, Dist - Satara, Maharashtra 415109

Email : account@yashrajagro.com | Customer Care : 9623568741

भारत हा कृषी प्रधान देश जरी असला तरी लोकसंखेच्या भरमसाठ वाढीमुळे अन्नधान्याची कमतरता भासू लागली व त्यामुळे हरितक्रांती झाली. भरमसाठ कृत्रिम रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशकाचा वापर पिकांच्या फेरपालट पद्धतीचा अभाव यामुळे अनंत शेतमालाच्या आरोग्यास घातक अशा विषारी रसायनांचे अवशेष सापडत आहेत व बाजारपेठेत शेतमालाचा दर्जा ढासळला आहे यासर्व बाबी सेंद्रिय शेतीशिवाय सुधारू शकत नाही हे लक्षात घेऊन यशराज ॲग्रो प्रोडक्टस् अँड रिसर्च सेंटर या कंपनीने सेंद्रिय खत निर्मिती व सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार हि मोहीम हाती घेतली आहे. प्रिय शेतकरी बंधुंनो आपण आपल्या शेत जमिनीची काळजी घेणे व ती आपल्या पिढीला हस्तंतरित केली पाहिजे याकरिता जमिनीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट व निरोगी निर्यात क्षम उत्पादनाचीही गरज आहे.

यशराज ऍग्रो प्रॉडक्ट्स अँड रिसर्च सेन्टर पिकांच्या वाढीसाठी तसेच पिकांवर कीड येऊ नये यासाठी सेंद्रिय कीटकनाशके आणि खते निर्मिती मध्ये सक्रिय आहेत. आमच्या उत्पादन व आमच्याबद्दल बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ॲग्रो प्रॉडक्ट्स आमच्याबद्दल अधिक माहिती

आम्ही प्रमाणित आहोत

आमची प्रमाणपत्रे खाली नमूद केली आहेत

facility image
facility image
facility image